X Close
X
8793339595

!! शिवाज्ञा ढोल ताशा पथक !!


शिवाज्ञा ढोल-ताशा पथक-
 
 
पर्व दुसरे #स्पर्धा_नव्हे_आस्तित्वासाठी
 
पिंपरी-चिंचवड़ महानगरपालिका ढोल-ताशा स्पर्धा २०१७

प्रथम क्रमांक 
 
वाजवलं....गाजवलं....नाचलो...नाचवलं...
 
 
गर्दीत उभ राहून " हे सगळे रिकामे उद्योग आहेत रे " अस बोलण्यापेक्षा अंगातल बारा हत्तींच बळ हाताशी एकवटुन कमरेला बांधलेल्या ढोलावर ताल आणि लय बद्ध वादन करने आम्हाला जास्त महत्वाच वाटत.
 
वाजवलं....गाजवलं....नाचलो...नाचवलं...